Happy Father's Day Images 2022: फादर्स डे च्या निमित्त WhatsApp Status, Messages शेअर करत खास करा बाबांचा दिवस!

दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच फादर्स डे च्या निमित्त WhatsApp Status, Messages शेअर करत बाबांचा करा खास दिवस!

Photo Credit - File Photo

बाप असेल तर प्रत्येक हट्ट पूर्ण होतो. वडील अनेकदा बोलून त्यांचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, परंतु त्यांचं रागावणं जीवनाचा धडा शिकून जातं. या सर्व बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच फादर्स डे च्या निमित्त WhatsApp Status, Messages शेअर करत बाबांचा करा खास दिवस!

Happy Father’s Day | File Photo
Happy Father’s Day | File Photo
Happy Father’s Day | File Photo
Happy Father’s Day | File Photo
Happy Father’s Day | File Photo

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now