Maharana Pratap Punyatithi 2022 Images for Free Download Online: महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी फोटोज, Quotes!

आज महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये त्यांचे विचार, फोटोज शेअर करून तुम्ही नक्कीच आदरांजली अर्पण करू शकता.

Veer Shiromani Maharana Pratap (Photo Credits: Wikimedia Commons)

मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची आज (19 जानेवारी) पुण्यतिथी. भारतामध्ये मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्ध उभे ठाकलेले महाराणा प्रताप हे पहिले स्वातंत्र्यता सेनानी म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचा जन्म 9 मे 1540 साली झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते. 1572 साली महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे झाले होते, उदय सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जबाबदारी आली आनि राजस्थानच्या मेवाड चे ते 13 वे राजपूत राजे बनले होते. 19 जानेवारी 1597 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये त्यांचे विचार, फोटोज शेअर करून तुम्ही नक्कीच आदरांजली अर्पण करू शकता.

महाराणा प्रताप पुण्यतिथी  

Veer Shiromani Maharana Pratap (Photo Credits: Wikimedia Commons)
Maharana Pratap Singh | File Image