Mahaparinirvan Din 2022 Messages: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी मेसेजेस, WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन

Mahaparinirvan Diwas Messages in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. भीमराव आंबेडकरांच्या देशासाठी दिलेल्या महान योगदानाचे स्मरण केले जाते, अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन

Mahaparinirvan Din 2022 Messages: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी मेसेजेस, WhatsApp Status शेअर करून करा अभिवादन
Mahaparinirvan Din 2022 Messages

Mahaparinirvan Din Messages in Marathi: 6 डिसेंबर 1956 साली दिल्ली येथील राहत्या घरी विश्वरत्त, भारतरत्न, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले होते. सहा डिसेंबरला रात्री भारतरत्न डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी अखेरचा श्वास घेतला होता. भीमराव आंबेडकरांचे भारताचे संविधान बनवण्यात योगदान अतुलनीय आहे, भारतीय राज्यघटना बनवताना कोणीही लहान-मोठा नसावा आणि संविधानाने देशातील सर्व नागरिकांना एक सामान्य अधिकार दिला पाहिजे, असा आग्रह डॉ.आंबेडकरांनी धरला होता. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त  डॉ. भीमराव आंबेडकरांच्या देशासाठी दिलेल्या महान योगदानाचे स्मरण केले जाते, अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, Quotes, HD Images शेअर करून करा अभिवादन [ हे देखील वाचा: Mahaparinirvan Din 2022 Quotes: महापरिनिर्वाण दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत महामानवाला करा अभिवादन ]

पाहा 

Mahaparinirvan Din 2022 Messages in Marathi
Mahaparinirvan Din 2022 Messages in Marathi
Mahaparinirvan Din 2022 Messages in Marathi
Mahaparinirvan Din 2022 Messages in Marathi
Mahaparinirvan Din 2022 Messages in Marathi

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करायला येतात. यंदाही भीम अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेस्ट प्रशासन, रेल्वे प्रशासन यासाठी विशेष सेवा देखील चालवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ट्रेन आणि बसची विशेष सोय असणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2022 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).