माघी गणेश जयंती यंदा 13 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मियांसाठी आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाला सार्या शुभ कार्यांमध्ये पहिला मान असतो. गणपती बाप्पाचा जन्मोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तुम्ही देखील यंदा मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक आणि पुण्याच्या दगडूशेठ गणपती च्या मंदिरामध्ये विशेष आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganesh Jayanti 2024 Date and Shubh Muhurt: यंदा 13 फेब्रुवारीला साजरी होणार माघी गणेश जयंती; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ .
पहा पोस्ट
View this post on Instagram
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरातील गणेशोत्सव
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)