Maghi Ganesh Jayanti 2022 Messages: माघी गणेश जयंती निमित्त HD Image, Quotes, Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!

आज सर्व गणेशभक्तांकडून माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर माघी गणेश जयंतीला माघ शुल्क चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असे सुद्धा संबोधले जाते.

Ganesh Jayanti (Picture Credits Latestly)

Maghi Ganesh Jayanti 2022 Messages: आज सर्व गणेशभक्तांकडून माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर माघी गणेश जयंतीला माघ शुल्क चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असे सुद्धा संबोधले जाते. महाराष्ट्रात माघी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. माघी गणेश चतुर्थीला प्रारंभ पहाटे 04.38 वाजल्यापासून झाला असून संध्याकाळी 05.47 वाजेपर्यंत संपणार आहे. आजच्या मंगलमय दिनी HD Image, Quotes, Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!

संपूर्ण आरती संग्रह

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement