Leap Day 2024 Google Doodle: लीप डे २०२४ निमित्त गूगलचं खास डूडल

एक बेडूक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान उडी मारताना दिसत आहे.

Google Doodle | Google Homepage

2024 हे लीप इयर असल्याने आज गूगलच्या होमपेजवर 29 फेब्रुवारीच्या निमित्ताने खास अ‍ॅनिमेटेड डूडल बनवण्यात आलं आहे. एक बेडूक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान उडी मारताना दिसत आहे. त्यावर 29 फेब्रुवारीचा उल्लेख आहे. बेडकाने उडी मारली की हा दिवस देखील गायब होताना दिसत आहे. दरम्यान लीप इयर हे दर 4 वर्षांनी येतं. एका वर्षात 365 दिवस असतात पण लीप इयर मध्ये 366 दिवसांचं एक वर्ष असतं. मग आजचा बोनस दिवस एंजॉय करा Happy Leap Day! नक्की वाचा: Leap Year Facts: दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाविषयी संपूर्ण माहिती, जाणून घ्या .

पहा आजचं गूगल डूडल