Laxmi Pujan 2021 Easy Rangoli Designs: लक्ष्मी पूजनासाठी रांगोळीच्या माध्यमातून मातेचं स्वागत करण्यासाठी सोप्या डिझाईन्स (Watch Video)
दिवाळीचा सण रांगोळी शिवाय अपूर्णच आहे मग यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनाला खास रांगोळी साकारून तुम्ही या दिवसाची रंगत अधिक वाढवू शकता.
भारतामध्ये 4 नोव्हेंबर दिवशी नरक चतुर्दशी सोबतच दीपावली सणामधील महत्त्वाचा एक सण म्हणजे लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) देखील साजरे केले जाणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरातील धन संपत्तीचं पूजन करण्याची प्रथा आहे. तिन्ही सांजेला दिवाळीत तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून खास रांगोळी काढली जाते. रांंगोळी च्या माध्यमातून लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी या काही झटपट रांगोळ्या तुम्हांला नक्कीच मदतीच्या ठरतील.
लक्ष्मी पूजन विशेष रांगोळ्या
लक्ष्मीची पावलं डिझाईन्स
Tags
Diwali 2021
Diwali Laxmi Pujan
Diwali Rangoli Designs
Easy Rangoli Designs
Latest Rangoli Design
Latest Rangoli Designs
Laxmi Pujan 2021
Laxmi Pujan Rangoli Designs
New Rangoli Designs
Rangoli Designs
Rangoli Designs for Diwali
Simple Rangoli Designs
दिवाळी
दिवाळी 2021
दिवाळी रांगोळी
दीपावली
दीपावली 2021
रांगोळी डिझाईन्स
लक्ष्मी पूजन रांगोळी
लक्ष्मीची पावलं डिझाईन
लक्ष्मीची पावलं रांगोळी
लक्ष्मीपूजन रांगोळी
सण आणि उत्सव
हॅप्पी दिवाली
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement