Dussehra Rangoli Design: दसरा निमित्त घरासमोर काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी
या रांगोळ्या घराच्या दारासमोर काढू शकतो. तर चला मग पाहुयात, दसऱ्यानिमित्त काही सुंदर आणि सोप्या रांगोळ्या,
Dussehra Rangoli Design: नवरात्री उत्सवाची सांगता दसरा सणाने होते. देशभरात उद्या दसरा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जाईल. दसरा निमित्त लोक घरासमोर रांगोळी काढतात. रांगोळी शिवाय सण हा अपुराच असतो. दसऱ्याच्या दिवशी घरासमोर सुंदर आकर्षिक रांगोळी काढण्यासाठी खास डिजाईन घेवून आलो आहोत, अगदी काही मिनीटांतच तुम्ही या रांगोळ्या घराच्या दारासमोर काढू शकतो. तर चला मग पाहुयात, दसऱ्यानिमित्त काही सुंदर आणि सोप्या रांगोळ्या,
दसऱ्या दिवशी देवीची प्रतिमा साकारणाऱ्या रांगोळ्या काढा
नवरात्री स्पेशल कोलम आकर्षिक रांगोळी दारासमोर काढा
सोप्या पध्दतीने सुंदर रांगोळी काढा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
New Courses and Career Options After HSC: बारावीनंतर कला आणि नवीन तंत्रज्ञानाचा मेळ असलेले हटके कोर्सेस पर्याय; उघडतील नव्या करिअरची दारे
Advertisement
Advertisement
Advertisement