'लालबागचा राजा' 2022 च्या गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा आज रंगणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेमध्ये लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त उपलब्ध असणार आहे. हा सोहळा राजाच्या भक्तांना ऑनलाईन देखील पाहता येणार आहे.
|| लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ||
लालबागचा राजा २०२२, वर्ष ८९ वे.
“लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन” थेट प्रक्षेपण शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत.#lalbaugcharaja pic.twitter.com/dEPS2Aoj6T
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) June 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)