Lalbaugcha Raja 2021 LIVE Mukh Darshan From Mumbai Day 4: गणेशोत्सवाचा आज चौथा दिवस, लालबागचा राज्याचे घरबसल्या घ्या मुख दर्शन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना लालबागच्या राज्याचे दर्शन घेता येत नाही.
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत प्रसिद्ध असलेले लालबागच्या राजा गणेश मंडळाने यावर वर्षी श्री गणेशाच्या मूर्तीची उंची कमी केली आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना लालबागच्या राज्याचे दर्शन घेता येत नाही. पण आज गणेशोत्सवाचा आज चौथा दिवस असून मंडळाकडून भाविकांसाठी युट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग केली जात आहे.
पाहा व्हिडिओ-
Tags
Festivals and Events
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021 Celebrations
Ganesh Chaturthi 2021 Live Streaming
Ganesh Chaturthi Live Darshan
Ganesh Chaturthi Live Video
Idol Lalbaugcha Raja 2021 Live Darshan
Lalbaugcha Raja
Lalbaugcha Raja 2021
Lalbaugcha Raja 2021 Darshan
Lalbaugcha Raja 2021 First Look
Lalbaugcha Raja 2021 LIVE Mukh Darshan From Mumbai Day 4
Lalbaugcha Raja 2021 Murti
Lalbaugcha Raja 2021 Photo
Lalbaugcha Raja Darshan
Lalbaugcha Raja Live Darshan 2021
Lalbaugcha Raja Mukh Darshan
Lalbaugcha Raja Mukh Darshan 2021
गणेश चतुर्थी
लालबागचा राजा दर्शन
लालबागचा राजा मुखदर्शन
लालबागचा राजा लाईव्ह दर्शन
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement