सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईत प्रसिद्ध असलेले लालबागच्या राजा गणेश मंडळाने यावर वर्षी श्री गणेशाच्या मूर्तीची उंची कमी केली आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना लालबागच्या राज्याचे दर्शन घेता येत नाही. पण आज गणेशोत्सवाचा आज चौथा दिवस असून  मंडळाकडून भाविकांसाठी युट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग केली जात आहे.

पाहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)