Kisan Diwas 2021 Wishes: किसान दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा देत बळीराजाप्रति व्यक्त करा कृतज्ञता

23 डिसेंबर माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनी भारतात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.

KISAN DIWAS | File Image

भारताचे सहावे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनी भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers Day) अर्थात किसान दिवस (Kisan Diwas) साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशात बळीराजाला धन्यवाद म्हटलं जातं. यंदाच्या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमत्त शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images सोशल मीडियात फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारा शेअर करत बळीराजाच्या कष्टाला सलाम नक्की करा.

राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा!

KISAN DIWAS | File Image
KISAN DIWAS | File Image
KISAN DIWAS | File Image
KISAN DIWAS | File Image
KISAN DIWAS | File Image
KISAN DIWAS | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now