Gobar Ki Holi: BHU चे माजी डीन Kaushal Kishor Mishra यांनी शेअर केला 'गोबर च्या होळी' चा व्हिडिओ (Watch Video)

सुकवळेल्या शेणामध्ये होळी खेळताचा व्हिडिओ शेअर करत Kaushal Kishor Mishra, यांनी पूर्वी अशीच होळी खेळली जात असल्याचा दावा केला आहे.

Gobar Chi Holi | Twitter

भारतामध्ये होलिका दहनानंतर काल रंगांची धूम सुरू झाली आहे. धुलिवंदनात काल सारेच रंगले. मात्र बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चे माजी डीन, प्रोफेसर Kaushal Kishor Mishra यांनी 'गोबर च्या होळी' चा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वी गोबरने होळी खेळली जात असल्याचा दावा केला आहे. गोबरने अंग शुद्ध होते असा दावा त्यांनी केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement