IPL Auction 2025 Live

Jotiba Chaitra Yatra 2022: दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस

आजच्या दीवशी पजा दर्शन, श्री जोतिबा देवांची राजदरबारी बैठी अलंकारिक महापूजा, जगतजननी श्री चोपडाई देवीची बैठी अलंकारिक महापूजा, असे पारंपरिक कार्यक्रम केले जातात.

दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आजच्या दीवशी पजा दर्शन, श्री जोतिबा देवांची राजदरबारी बैठी अलंकारिक महापूजा, जगतजननी श्री चोपडाई देवीची बैठी अलंकारिक महापूजा, असे पारंपरिक कार्यक्रम केले जातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🕉👑दख्खनचा राजा जोतिबा👑🕉 (@dakkhanacha_raja_jotiba_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)