International Day of Yoga 2024: जागतिक योगा दिन दिवशी PM Narendra Modi यांचा Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये योगा डे उपक्रमात सहभाग!

यंदाचा योगा डे "Yoga for Self and Society," यावर थीमवर जगभर साजरा केला जात आहे.

Modi | X

आज दहावा जागतिक योगा दिन (International Day of Yoga) साजरा केला जात आहे. या योगा दिना निमित्त Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये आयोजित उपक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेत योग साधना केली. यंदाचा योगा डे "Yoga for Self and Society," यावर थीमवर  जगभर साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसोबतच अनेक नेते मंडळी देखील योगा दिनाच्या या उपक्रमात देशाच्या विविध भागातून सहभागी होत योगा करताना दिसले आहेत. International Yoga Day 2024 Messages: जागतिक योग दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, WhatsApp Status शेअर करून मित्र परिवाराला द्या खास शुभेच्छा! 

योगा डे 2024

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement