International Day of the Girl Child 2022 Wishes: आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Wallpapers, WhatsApp Status!

11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस UN कडून जाहीर करण्यात आला आहे.

Girl Child Day 2022 | File Image

जगभरात 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Day of the Girl Child ) म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स (United Nations) कडून हा दिवस गर्ल चाईल्ड डे किंवा द डे ऑफ गर्ल्स म्हणून घोषित करण्यात आला आहे. समाजामध्ये स्त्री-पुरूष हा होणारा भेदाभेद कमी करण्यासाठी आणि सार्‍याच पातळ्यांवर मुलींना देखील समान संधी मिळावी याकरिता जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो.  'आमचा काळ आता- आमचे हक्क,आमचे भविष्य' या  संकल्पनेवर यंदा सेलिब्रेशन होणार आहे. मग या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या आयुष्यात असणार्‍या प्रत्येक बालिकेचा आजचा दिवस चैतन्यमय करण्यासाठी खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), मेसेजेस (Messages) तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.

जागतिक बालिका दिनाच्या शुभेच्छा!

Girl Child Day 2022 | File Image
Girl Child Day 2022 | File Image
Girl Child Day 2022 | File Image
Girl Child Day 2022 | File Image
Girl Child Day 2022 | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now