Indian Independence Day Google Doodle: भारताचा स्वातंत्र्यदिन निमित्त गूगल च्या खास डूडल द्वारा शुभेच्छा
भारतीय वास्तुकलेचे विशाल सौंदर्यशास्त्र देशभर पसरले आहे. त्यावर आधारित आजचं डूडल आहे.
आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभर आनंद, चैतन्यमय वातावरण आहे. प्रत्येक खास दिवशी गूगल एक वेगळं डूडल साकारत त्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करत असतं त्याचप्रमाणे आज भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना देशाच्या संस्कृतीची झलक डूडल मध्ये दिसत आहे. भारतीय वास्तुकलेचे विशाल सौंदर्यशास्त्र देशभर पसरले आहे. त्याचा समावेश डूडल मध्येही केलेला दिसत आहे. या खास डूडलच्या माध्यमातून नेटकर्यांना आज स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Vrinda Zaveri यांनी आजचं डूडल साकारलं आहे. या गूगल डूडल मध्ये भारताच्या
भारताचा स्वातंत्र्यदिन गूगल डूडल
Google Honors India's 78th Independence Day with Stunning Architectural Doodle!https://t.co/xrGOsKrCkU#IndiaIndependenceDay #GoogleDoodle #78YearsOfFreedom #VandeMataram
Follow for M
— The Right Opinion (@rightopinion_in) August 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2024 07:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

