Infantry Day 2022: भारतीय लष्कर दलाकडून आज 76 वा पायदळ दिन साजरा (Watch Video)

27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय लष्काराने पहिल्यांदाच पाकिस्तानची कश्मिरमधून हकालपट्टी करण्यासाठी श्रीनगर विमानतळावर पाऊल ठेवले होते. त्या दिवसाचे स्मरण म्हणून पायदळ दिवस साजरा केला जातो.

भारतीय लष्कराकडून आज 76 वा पायदळ दिन साजरा करण्यात आला आहे.सकाळी CDS General Anil Chauhan यांच्याकडून दिल्लीत National War Memorial वर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय लष्काराने पहिल्यांदाच पाकिस्तानची कश्मिरमधून हकालपट्टी करण्यासाठी श्रीनगर विमानतळावर पाऊल ठेवले होते. त्या दिवसाचे स्मरण म्हणून पायदळ दिवस साजरा केला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now