Holi 2024: कुल्लूमध्ये स्थानिक आणि परदेशी पर्यटकांनी एकत्र येऊन साजरी केली होळी (Watch Video)

हिमाचल प्रदेशात देखील होळीचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी परदेशी पर्यटक आणि स्थानिकांनी एकत्र येऊन होळी साजरी केली.

आज देशभर होलिका दहनाचा दिवस आहे. रात्री उशिरा होळी पेटवून दुसर्‍या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. देशभर होळी विविध स्वरूपातही साजरी केली जाते. उत्तर प्रदेशात आज होळी विविध स्वरुपात साजरी करण्यात आली. हिमाचल प्रदेशात देखील होळीचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी परदेशी पर्यटक आणि स्थानिकांनी एकत्र येऊन होळी साजरी केली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement