आज देशभर होलिका दहनाचा दिवस आहे. रात्री उशिरा होळी पेटवून दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. देशभर होळी विविध स्वरूपातही साजरी केली जाते. उत्तर प्रदेशात आज होळी विविध स्वरुपात साजरी करण्यात आली. हिमाचल प्रदेशात देखील होळीचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी परदेशी पर्यटक आणि स्थानिकांनी एकत्र येऊन होळी साजरी केली.
पाहा पोस्ट -
#WATCH | Himachal Pradesh: Locals and foreign tourists celebrate Holi together in Kullu pic.twitter.com/OKhuEX9A1v
— ANI (@ANI) March 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)