आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिला दिन हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. महिला दिन हा दिवस लिंग समानता, महिला सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, मूलभूत मानवी हक्क, आर्थिक समानता आणि इतर अनेक सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही आईला महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश तयार केले आहे. आपल्या आईला सुंदर संदेश सेंड करून महिला दिन साजरा करा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)