Sister's Day Messages in Marathi: भाऊ बहिणीचं नात खूप वेगळं असत, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना! या म्हणी प्रमाणे बहिण भावाच नात टाॅम आणि जेरी सारख असत. भांडण जरी झाले तरी या नात्यात दिवसाचा शेवट मात्र गोड होतो. आंबट गोड असणारं हे नात प्रेमाच्या पाकात मुरलेलं असत आणि  त्यामुळे भाऊ बहिणीचं नात जगा वेगळं असत. राग, रुसवा, फुगवा, मैत्री या भावनेने हे नाते बहरत जात. लवकरच सिस्टर्स डे येत आहे. दरम्यान, आपल्या बहिणी प्रती असलेली भावना नक्की व्यक्त करा. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी सिस्टर्स डे साजरा केला जातो. अमेरिका आणि भारतमध्ये 7ऑगस्ट रोजी सिस्टर्स डे साजरा केला जाणार आहे. तुमच्या बहिणीला जे आवडते ते सिस्टर्स डे निमित्त तिच्या साठी करा आणि हा सुंदर दिवस साजरा करा. सिस्टर्स डे निमित्त  बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. WhatsApp Status, Facebook Messenger, Instagram, Twitter च्या मध्यमातून शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही बहिणीप्रती प्रेम व्यक्त करु शकता. [हे देखील वाचा: Happy Friendship Day 2022 Images: फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या प्रिय मित्र-मैत्रिणींना मराठी Quotes, Messages, WhatsApp Status, HD Greetings, Wallpapers शेअर करुन द्या विशेष शुभेच्छा]

सिस्टर्स डे मराठी शुभेच्छा पाहा फोटो:

Sister's Day Messages in Marathi
Sister's Day Messages in Marathi

 

Sister's Day Messages in Marathi
Sister's Day Messages in Marathi
Sister's Day Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Sister's Day Messages in Marathi
Sister's Day Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Sister's Day Messages in Marathi
Sister's Day Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Sister's Day Messages in Marathi

सुंदर शुभेच्छा संदेश पाठवून द्या तुमच्या बहिणीला खास शुभेच्छा, अनेकवेळा धकाधकीच्या जीवनात आपण मनात असलेली भावना सांगायच्या विसरतो, मातृदिवस, पितृदिवस या सारखे दिवस साजरा करण्याच कारण म्हणजे आपण आपल्या मनात असलेली भावना सांगावी, दरम्यान, हे सुंदर मेसेज असलेले संदेशपत्र त्यासाठीच असतात.  तुमच्या लाडक्या बहिणीला हे सुंदर संदेश पत्र पाठवून करा विश,  सर्वांना सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)