Happy Promise Day 2022 Images: वेलेंटाईन वीक मधील आजचा प्रॉमिस डे सेलिब्रेट करण्यासाठी खास Greetings, Love Quotes!

दरवर्षी 11 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणार्‍या या दिवशी प्रेमी युगूल एकमेकांना कायम साथ निभावण्याचं वचन देतात.

Happy Promise Day | File Image

प्रॉमिस डे हा वेलेंटाईन वीक मधील सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण दिवस असतो. दरवर्षी 11 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणार्‍या या दिवशी प्रेमी युगूल एकमेकांना कायम साथ निभावण्याचं वचन देतात. प्रॉमिस डे च्या निमित्ताने ते आपल्या आयुष्यातील 'त्या' खास व्यक्तीला सुख दु:खात आपण एकत्र राहू असं वचन देतात. मग आज तुमच्या साथीदारालाही मेसेजेसच्या माध्यमातून या महत्त्वाच्या वचनाची आठवण करून द्या आणि दिवसाची सुरूवात गोड करा.

प्रॉमिस डे शुभेच्छा

Happy Promise Day | File Image
Happy Promise Day | File Image
Happy Promise Day | File Image
Happy Promise Day | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)