Happy Holi 2022: देशभरात आज 2 वर्षांनंतर जल्लोषात धुलिवंदन; पहा वृंदावन च्या Banke Bihari Temple ते उज्जैन च्या Mahakaleshwar Temple मधील धूम

होलिकादहनानंतर देशभरात आज 2 वर्षांनंतर जल्लोषात धुलिवंदन साजरं केले जात आहे.

धूळवड । PC: Twitter/ANI

होलिकादहनानंतर  देशभरात आज 2 वर्षांनंतर जल्लोषात धुलिवंदन साजरं केले जात आहे.  त्यानिमित्त वृंदावन च्या Banke Bihari Temple ते उज्जैन च्या Mahakaleshwar Temple मध्ये रंगांची उधळण करत सण साजरा करण्यात सुरूवात झाली आहे. यामध्ये आदिवासी जमातींनीही त्यांच्या पारंपारिक अंदाजात गाणी, नृत्य करत हा सण साजरा करण्यास सुरूवात केली आहे.
धुलिवंदन 2022 सेलिब्रेशन
वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात धूम

पश्चिम बंगाल मध्ये डोल उत्सव

उज्जैन मधील महाकालेश्वर मंदिरातील उत्साह

गुजरात मध्ये चिमुकल्यांची होळी

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement