Happy Gatari HD Images: 'गटारी' च्या द्या मजेशीर शुभेच्छा, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून करा विश, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते. गटारी अमावस्या 28 जुलैला आहे. गटारी अमावास्येला शुभेच्छाही दिल्या जातात. आम्ही काही मजेशीर शुभेच्छा व्हिडीओ घेऊन आलो आहोत, सर्वांना सेंड करून द्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

Gatari HD Images 2020 (Photo Credits: File Image)

Happy Gatari HD Images: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व दिले जाते. महाराष्‍ट्रात 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात पूर्णपणे मासाहार बंद करावा लागतो आणि शुद्ध सात्विक शाकाहारी अन्न खावे लागते. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी गटारी अमावस्येला लोक मांस खातात आणि श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते. गटारी अमावस्या 28 जुलैला आहे. गटारी अमावास्येला शुभेच्छाही दिल्या जातात. आम्ही काही मजेशीर शुभेच्छा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [हे देखील वाचा :Gatari 2022 Special Non-veg Recipes: गटारीसाठी स्पेशल 5 अस्सल महाराष्ट्रीयन मांसाहारी पदार्थ, व्हिडीओ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ]

पाहा व्हिडीओ   

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement