सुदर्शन पटनाईक या प्रसिद्ध शिल्पकाराने ओडिशा राज्यातील पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्प साकारले आहे. या शिल्पाद्वारे त्यांन जागतिक शांततेचे अवाहन केले आहे. तसेच, वाळूशिल्पासाठी त्यांनी या वेळी प्रथमच 7000 शंखांचा वापर केला आहे.
May Lord Ganesh bless all.
First time I have used 7000 Seashells on my SandArt installation with message “World Peace “at Puri beach in Odisha. pic.twitter.com/vdjV1wtrfE
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) September 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)