Friendship Day Quotes in Marathi:  मैत्रीचे नाते,  सर्वश्रेष्ठ नात्यांमध्ये गणले जाते, फ्रेंडशिप डे जवळ येत आहे. मित्रा प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मैत्री हे असे नाते आहे जे रक्ताचे नसते, तरी रक्ताच्या नात्यांसारखे जवळचे आणि जिव्हाळ्याचे असते. दरम्यान, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन, जगभरातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची पद्धत आहे. तर, फ्रेंडशिप डे 2022, 7 ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जाईल. आम्ही तुमच्या साठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत,  फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, GIFs, Wishes शेअर करत आनंद द्विगुणित करा, आणि तुमच्या सख्याला  मैत्री दिनाचे संदेश शेअर करून फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा द्या [ हे देखील वाचा: International Friendship Day 2022 Date: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी आहे? इंटरनेशनल फ्रेंडशिप डे चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या]

फ्रेंडशिप डे चे शुभेच्छा संदेश, खास तुमच्यासाठी, पाहा  

Happy Friendship Day Messages in Marathi (Photo Credit: File Photo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)