Happy Father’s Day 2022 : पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं शेअर करत साजरा करा फादर्स डे, फ्रि डाउनलोड करा

पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं देत साजरा करा फादर्स डे!, फ्री डाउनलोड करा.

Happy Father’s Day 2022 : पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं  शेअर करत साजरा करा फादर्स डे, फ्रि डाउनलोड करा

Happy Father’s Day 2022 : फादर्स डे (Father's Day 2022) हा येत्या 19 जून रोजी आहे.  जगातील प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या स्वत:च्या यशामागे खंबीर सूत्रधार म्हणजे प्रत्येकाचे बाबा असतात. पण, आयत्या वेळी होणारा उद्धार वगळता बाबा हा यशाचा पाठीराखा असूनही अनेकदा पडद्यामागचा सूत्रधाराच ठरतो. खरं तर असे कुठल्या विशिष्ट दिवशी शुभेच्छा दिल्याने कोणाच्याच वडिलांप्रती प्रेमाची भावना पूर्ण होऊ शकत नाही. परंतू, तरीही हा दिवस साजरा केला जातो. पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं देत साजरा करा फादर्स डे!

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).