Happy Diwali Wishes in Marathi: दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Facebook Messages पाठवून साजरा करा दीपोत्सव

दिवाळी म्हणजेच दीपावली (Deepavali) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो.

Happy Diwali | File Image

दिवाळी म्हणजेच दीपावली (Deepavali) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. तर दिवाळी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, Facebook Messages पाठवून साजरा करा दीपोत्सव.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now