Happy Diwali 2021: दीपावलीसह नवं वर्षाच्या स्वागतानिमित्त Messages, Wishes, Wallpapers, Images मित्र परिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस
आश्विन आणि कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदूधर्मीयांचा मोठा सण. पाच दिवसांच्या हा सण नवे कपडे परिधान करुन, गोडधोड खावून, फटाके फोटून साजरा केला जातो. त्याचबरोबर आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फराळ याची गंमत वेगळीच असते.
आश्विन आणि कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदूधर्मीयांचा मोठा सण. पाच दिवसांच्या हा सण नवे कपडे परिधान करुन, गोडधोड खावून, फटाके फोटून साजरा केला जातो. त्याचबरोबर आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फराळ याची गंमत वेगळीच असते. सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरण असते. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. तर दीपावलीसह नवं वर्षाच्या स्वागतानिमित्त Messages, Wishes, Wallpapers, Images मित्र परिवाराला पाठवून साजरा करा आजचा दिवस.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Ganga Saptami 2025 Date: गंगा सप्तमी कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
Mohini Ekadashi 2025 Date and Muhurat: मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल? उपवासाची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने
Advertisement
Advertisement