Happy Deepavali 2022: शुभ दीपावली म्हणत यंदाच्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Messages!

दिवाळीच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस,ग्रीटिंग्स यांच्यामाध्यमातून शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.

हिंदू धर्मीयांसाठी दिवाळी हा सर्वात  मोठा सण आहे. या सणाच्या निमित्ताने घराघरात रोषणाई केली जाते. गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यावर्षी कोरोनाचं संकट दूर सारून पुन्हा जल्लोषात दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मग या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत, आप्तांसोबत शेअर करण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र नक्की शेअर करू शकाल.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement