Happy Choti Diwali 2021 Messages & Naraka Chaturdashi Images: नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा Facebook, WhatsApp वर शेअर करत द्विगुणीत करा दिवाळीचा आनंद
Naraka Chaturdashi Images सोशल मीडीयामध्ये Facebook, whatApp द्वारा शेअर करत दिवाळी सणामधील दुसर्या महत्त्वाच्या दिवसाचा आनंद आपल्या आप्तजणांसोबत शेअर करायला विसरू नका.
भारतामध्ये दिवाळीचा सण विविध प्रांतामध्ये विविध प्रकारे साजरा करण्याची पद्धत आहे. नरक चतुर्दशीचा दिवस हा छोटी दिवाळी किंवा भूत चतुर्दशी म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. मग यंदा 4 नोव्हेंबरला साजरा होणार्या या नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा प्रियजणांना देण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं सोशल मीडीयामध्ये शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करा.
नरक चतुर्दशी शुभेच्छा




(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2021 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

