24 मे दिवस 'भावां'साठी खास असतो. या दिवसांच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात हक्काने भांडणार्या आणि तितक्याच आपुलकीने प्रेम करणार्या भावा सोबतच 'ब्रदरहूड' सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. C. Daniel Rhodes यांच्या संकल्पनेमधून ब्रदर डे साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. या दिवसाच्या निमित्ताने तुमच्या भावाला थोडं स्पेशल फील करण्यासाठी ही ग्रीटिंग्स आज सोअहल मीडीयामध्ये फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर द्वारा नक्की शेअर करा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)