Happy Brother’s Day 2022 Images: ब्रदर्स डे च्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा देत 'भावा'चा आजचा दिवस करा खास!

तुमच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं

हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज

24 मे हा दिवस नॅशनल ब्रदर डे म्हणून साजरा केला जातो. नॅशनल सिबलिंग डे व्यतिरिक्त हा खास दिवस साजरा केला जातो. एका भावासाठी आणि बहिणीसाठी देखील तिचा भाऊ हा खास असतो. बहिण-भावाचं, भावा-भावांचं नातं हे अनेकदा 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कमरेना' असं असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात खट्टा-मिठ्ठा असणार्‍या या खास नात्याला आज थोडं सेलिब्रेट करा आणि तुमच्या भावाला या दिवसानिमित्त खास शुभेच्छा द्यायला विसरू नका.

हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज
हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज
हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज
हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज
हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)