Happy Birthday, Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा
भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा'' अशा शब्दात राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांच्याकडून लता मंगेशकर यांना शुभेच्छा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement