Happy Bhogi 2022 Wishes: भोगीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा आजचा सण
Happy Bhogi Wishes in Marathi: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. सवाष्ण बायका आजच्या दिवशी सुगड पुजून मकरसंक्रांतीच्या सणाच्या आनंंदाला सुरूवात करतात.
Happy Bhogi Wishes in Marathi: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. सवाष्ण बायका आजच्या दिवशी सुगड पुजून मकरसंक्रांतीच्या सणाच्या आनंंदाला सुरूवात करतात. आजच्या दिवशी काळे कपडे देखील घालण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायणाला सुरूवात होते त्यामुळे या सणाने आनंदात नववर्षातला पहिला सण साजरा केला जातो. एकमेकांना भोगी सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
Tags
Bhogi
Bhogi 2022
Bhogi Greetings
Bhogi Images
Bhogi Messages
Bhogi Wishes
Happy Bhogi
Happy Bhogi Greeting
Happy Bhogi Messages
Happy Bhogi Messages in Marathi
Happy Bhogi Wishes
Happy Bhogi Wishes in Marathi
भोगी 2022
भोगी इमेजेस
भोगी मेसेजेस
भोगी व्हॉट्सअॅप मेसेज
भोगी शुभेच्छा
भोगी सण
भोगीच्या शुभेच्छा
मकर संक्रांत
मकर संक्रांत 2022
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement