Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती निमित्त दिल्लीतील हनुमान मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
हनुमान जयंती निमित्त दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात भाविक मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत.
Hanuman Jayanti 2024 : देशभरात आज (23 एप्रिल) हनुमान जयंती (Hanuman Jayanti)चा उत्साह पहायला मिळत आहे. देशभरातील हनुमान मंदीरांना मनमोहक विद्यूतरोषणाई करण्यात आली आहे. भाविक अगदी पहाटेपासून हनुमान मंदीर (Hanuman temple)मध्ये गर्दी करत आहेत. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात भाविक मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत. (हेही वाचा :Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंती निमित्त अयोध्येच्या Hanuman Garhi Temple मध्ये भाविकांची गर्दी (Watch Video) )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement