Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंती निमित्त अयोध्येच्या Hanuman Garhi Temple मध्ये भाविकांची गर्दी (Watch Video)

सकाळ पासूनच लाखो भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

अयोध्येच्या Hanuman Garhi Temple मध्ये आज (23 एप्रिल) हनुमान जयंती निमित्त भाविकांची गर्दी पहायला मिळाली आहे. सकाळ पासूनच लाखो भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement