Sudarshan Patnaik Lord Hanuman Sand Sculpture:शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर हनुमान जयंतीनिमित्त साकारले वाळू शिल्प

देश आणि जगभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे. ओडिशा येथील वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही पुरु येथील समुद्रकिनाऱ्यावर भगवान हनुमानाचे शिल्प वाळूत साकारले आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध रंगांमध्ये असलेले हे भगवान हनुमान वाळुशिल्प पर्यटक आणि हनुमान भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement