कार्तिक महिन्याचा पहिला दिवस हा गुजराती नववर्ष म्हणून साजरा केला जातो. यंदा आज, 5 नोव्हेंबर दिवशी गुजराती बांधवांचं नववर्ष सुरू झालं आहे. त्यानिमित्त तुमच्या मित्र परिवारात असलेल्या गुजराती मित्रमंडळींना नूतनवर्षाच्या शुभेच्छा देत हा दिवस साजरा करण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स, Wishes, Messages, HD Images, Wallpapers शेअर करत आजचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा




('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)