हिंदू बांधवांसाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा खास असतो. गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाणार्या या दिवशी शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो. मराठी बांधवांचं देखील नववर्ष या दिवसापासून सुरू होते. यंदा गुढीपाडव्याला शालिवान शके 1945 ची सुरूवात होत आहे. त्यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही खास संस्कृत भाषेतील शुभेच्छापत्र देखील तुम्ही प्रियजणांना सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages द्वारा पाठवू शकता आणि या सणाचा गोडवा डिजिटल माध्यमातही वाढवू शकता.
गुढीपाडव्याच्या संस्कृत भाषेत शुभेच्छा






('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)