गोवा मध्ये नरकासूराचा पुतळा जाळून दिवाळी सेलिब्रेशनला सुरूवात करण्यात आली आहे. आज नरक चतुर्दशी दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून हा सण साजरा केला जातो.महाराष्ट्रात 'कारेटंं' फोडून 'नरक चतुर्दशी' साजरी केली जाते.
पहा व्हिडिओ
#WATCH | Goa: Effigy of 'Narakasura' burnt in Panaji, as part of #Diwali celebrations. pic.twitter.com/sN9cefBOsG
— ANI (@ANI) October 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)