Ganpati Visarjan 2023 Rangoli: अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना खास रांगोळी ने सजवा त्यांच्या मिरवणूकीचा मार्ग
बाप्पाच्या निरोपाला खास रांगोळ्यांनी त्याचा मिरवणूक मार्ग सजवला जाऊ शकतो. त्यासाठी या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करू शकता.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून बाप्पाला निरोप देण्याचा क्षण भावूक करणारा असतो. पण प्रत्येक गणेशभक्त 'पुढल्या वर्षी लवकर या' हे असं म्हणत घरी आलेल्य बाप्पाला निरोप देतो. मग त्याच्या स्वागताइतकीच धामधूम विसर्जन मिरवणूकीमध्येही दिसते. बाप्पाच्या निरोपाला खास रांगोळ्यांनी त्याचा मिरवणूक मार्ग सजवला जाऊ शकतो. त्यासाठी या झटपट रांगोळ्यांच्या डिझाईन्स तुम्हांला नक्की मदत करू शकतात.
गणपती विसर्जन रांगोळी डिझाईन्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)