Ganeshotsav 2022: राज्य निवडणूक आयोगाकडून गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा 2022- माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार'
ही स्पर्धा 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा 2022- माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' नावाने आयोजित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र हे या स्पर्धेचे आयोजक आहेत.
गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या विविध देखाव्यांची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही एक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा 2022- माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार' नावाने आयोजित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र हे या स्पर्धेचे आयोजक आहेत.
स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे
स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही
स्पर्धेचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2022 (1/2)
अधिक माहितीसाठी संपर्क-
ई-मेल: ceo.maharashtra.gov.in
8669058325 (प्रणव सलगरकर)
99879755593 (तुषार पवार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)