Lalbaugcha Raja 2021 Live Mukh Darshan From Mumbai Day 9: लालबागच्या राजाचे घरबसल्या घ्या मुखदर्शन, 'या' ठिकाणी पहा नवव्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रिमिंग

गणेशोत्सवाचा आज नववा दिवस. कोरोना विषाणूमुळे सध्या हा सण अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे

Lalbaugcha Raja 2021 Live Mukh Darshan From Mumbai Day 9: लालबागच्या राजाचे घरबसल्या घ्या मुखदर्शन, 'या' ठिकाणी पहा नवव्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रिमिंग
LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

गणेशोत्सवाचा आज नववा दिवस. कोरोना विषाणूमुळे सध्या हा सण अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. यंदा मंडळांची संख्या कमी आहे तसेच मंडळात जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगीही नाही. म्हणूनच अनेक मंडळांनी भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे. लालबाग राजाच्या मंडळानेदेखील भाविकांसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले आहे. यामुळे भाविकांना ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2021 06:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).