Madhya Pradesh: मूर्तीकाराने चक्क साबुदाणा आणि काळी मिरीचा वापर करून साकारली गणपतीची मूर्ती, पाहा अनोख्या गणपतीचे फोटो
मध्य प्रदेश येथील भोपालमध्ये एका मूर्तीकाराने चक्क साबुदाणा आणि काळी मिरीचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारली आहे, पाहा अनोख्या गणरायाचे फोटो
Madhya Pradesh: मध्य प्रदेश येथील भोपालमध्ये एका मूर्तीकाराने चक्क साबुदाणा आणि काळी मिरीचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारली आहे. मुर्तीकाराचे नाव रवि यादव असे आहे. रवि यादव यांनी एएनआयला सांगितले की, मूर्ती बनवण्यासाठी साबुदाणा, काळी मिरी, मोराचे पंख, लाकडी चमचे याचा वापर केला आहे. मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली असुन मूर्ती बनवतांना रंगाचाही वापर टाळण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement