Ganesh Chaturthi 2021: देशावरील कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर होवो हीच विघ्नगर्त्याकडे प्रार्थना- मुंबई पोलीस
विघ्नहर्त्याकडे आमची हीच प्रार्थना आहे की आपल्या देशावरील कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर होवो, अशी प्रार्थाना मुंबई पोलीसांनी गणपती बाप्पांकडे केली आहे.
विघ्नहर्त्याकडे आमची हीच प्रार्थना आहे की आपल्या देशावरील कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर होवो, अशी प्रार्थाना मुंबई पोलीसांनी गणपती बाप्पांकडे केली आहे.
गणपतीची ही ८ नावे आपल्या सुरक्षेसाठी- मुंबई पोलीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण
Kolkata Shocker: प्रेमभंगाचा बदला! ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने माजी प्रेयसीला पाठवले तब्बल 300 कॅश-ऑन-डिलीवरी पार्सल, पोलिसांकडून अटक
Elphinstone Bridge Closure: एलफिस्टन ब्रीज आजपासून वाहतूकीसाठी बंद; पहा पर्यायी मार्ग कोणते?
Prashant Koratkar ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
Advertisement
Advertisement
Advertisement