Chaitra Navaratri 2023: चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस; मुंबादेवीची संपन्न झाली आरती (Watch Video)

चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस आहे. या दिवसा निमित्त देवीचा जागर करत मुंबई शहराची देवता मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न झाली आहे.

Mumba Devi | Twitter

चैत्र नवरात्री दरम्यान आज अष्टमी चा दिवस आहे. या दिवसा निमित्त देवीचा जागर  करत मुंबई शहराची देवता मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न झाली आहे. भाविकांनी या आरतीला उपस्थिती लावली होती. आज सकाळी ही आरती संपन्न झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement