Dussehra 2022 Rangoli Designs: दसरा दिवशी 'या' आकर्षक रांगोळ्यांनी साजरा करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या दसरा सणाला रांगोळी काढत करा या मंगलमय दिवसाचं स्वागत

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. नवरात्री सणाची सांगता दसर्‍याने केली जाते. या दिवशी सोनं लुटल्याची प्रथा आहे तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस असल्याने यानिमित्ताने अनेक शुभ कार्याची सुरूवात केली जाते. मग असा हा मंगलमय दिवस मोठ्या आनंदामध्ये साजरा करताना हिंदू धर्मामधील एक संस्कार दारात रांगोळी साकारून या दिवसाचं स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. संंस्कारभारती रांगोळी ते दसरा दिवशी सरस्वतीचं चिन्हं साकारत हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.

दसरा विशेष रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)