Diwali Padwa 2023 Mehndi Designs: दिवाळी पाडव्यानिमित्त हातावर काढा 'या' सोप्या मेहंदी डिझाइन्स, Watch Video
या दिवशी महिला खास श्रृंगार करतात. या दिवशी हातावर मेहंदी काढण्यालाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी हातावर खास मेहंदी डिझाइन्स काढून दिवाळी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करू शकता.
Diwali Padwa 2023 Mehndi Designs: यावर्षी 14 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी औक्षण केल्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. या दिवशी महिला खास श्रृंगार करतात. या दिवशी हातावर मेहंदी काढण्यालाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी हातावर खास मेहंदी डिझाइन्स काढून दिवाळी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करू शकता. (हेही वाचा - Diwali Padwa 2023 Rangoli Designs: दिवाळी पाडव्यानिमित्त घरासमोर काढा 'या' आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स, Watch Video)
दिवाळी पाडवा मेहंदी डिझाइन्स -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement